प्रभाग क्र ३ मधील केतकीपाडा भारतीय व्यायाम शाळा जवळ हा कुत्रा १० लहान मुलांना चावल आहे आज परत माझ्या मुलीला चावलेला आहे लहान मुलांमध्ये दहशत पसरलं आहे @mybmcWardRN @mybmc आपल्याला विनंती आहे की ह्याला इथून हलवावे
1 reply
@Sd54Devkar @mybmc माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कृपया श्वान नियंत्रण कक्ष (Dog Control Room) यांच्याशी 9076202207 या क्रमांकावर संपर्क साधावा.