In reply to
🎨 आर उत्तर विभागातील लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान, दहिसर (पश्चिम) येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/३)
या ठिकाणी आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, प्रभाग क्रमांक ०६ च्या नगरसेविका श्रीमती दीक्षा कारकर, प्रभाग क्रमांक ०७ चे नगरसेवक श्री. गणेश खणकर, प्रभाग क्रमांक ०८ च्या नगरसेविका श्रीमती योगिता पाटील तसेच शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती दीपिका पाटील(२/३)
1 reply
आणि प्रशासकीय अधिकारी श्रीमती अस्मिता कासले यांनी उपस्थिती नोंदवली. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील मुंबईची अत्यंत सुरेख पद्धतीने चित्रे साकारली आहेत.(३/३) #MyBMCUpdates #MumbaiEducation #DrawingCompetition