चौकाच्या मध्यभागी फलकबाजी, झेंडे लावले आहेत.... मागचे तीन दिवस हा तमाशा बघतोय... एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार का? @mybmcWardRN @MTPHereToHelp @MumbaiPolice