दहिसरमध्ये बेकायदेशीर बॅनर आणि पोस्टर्सचा सुळसुळाट झालाय. 😠 @mybmcWardRN @TawdeRitu, यावर काय कारवाई झाली? बॅनरवर फोटो असलेल्यांना थेट शिक्षा का नाही? जोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत काहीही बदलणार नाही! 😡💡 #Dahisar #IllegalBanners