In reply to
@CMOMaharashtra @manishaBJP @BJP4Mumbai @mybmcWardRN दहिसर पूर्व परिसरात अनेक स्पीड ब्रेकर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ पाहणी करून हे स्पीड ब्रेकर लवकरात लवकर दुरुस्त करावेत, ही नम्र विनंती. #Dahisar
@sbnews1_ @CMOMaharashtra @manishaBJP @BJP4Mumbai आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.