@CMOMaharashtra @mybmcWardRN सरकारी वीज खांबांवर तसेच मुंबई महानगरपालिका च्या हद्दीत येणाऱ्या परिसरात झाडांवर बेकायदेशीर जाहिराती लावल्या जात आहेत. ज्यांच्याकडे नियमांनुसार परवानगी नाही, अशा व्यक्तींवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी, ही विनंती. #Mumbai #BMC
1 reply
@101polkhol @CMOMaharashtra कृपया आम्हाला अचूक स्थान कळवावे. जेणेकरून,संबंधित विभागाला कळवणे सोयीस्कर होईल. धन्यवाद!