@mybmcWardRN अशोकवन रावलपाडा दहिसर ईस्ट ४०००६८ शाळेजवळ फुटपाथवर बेकायदेशीर स्टॉल व प्लास्टिक टाकल्यामुळे मुलांना रोडवरून जावे लागते — अपघाताचा गंभीर धोका आहे. Brihanmumbai Municipal Corporation कृपया तात्काळ अतिक्रमण हटवून टाका.