In reply to
फक्त इमारतीत ठरवल्या प्रमाणे धूर फवारणी केली जाते त्याच प्रमाणे वेळोवेळी एक्सर कोळीवाडी,तळे पाखाडी,ठाकूर पाखाडी,डोंगरी या परिसरात सुद्धा दर आठवड्याला धूर फवारणी व किड नियंत्रण @mybmcWardRC @mybmc @mybmcSWM यांची सेवा पुरवण्यात यावी @Jitendr07906706 @manishaBJP @PiyushGoyal
@citizenofe63805 @mybmcWardRC @mybmc @mybmcSWM @Jitendr07906706 @PiyushGoyal Noted