अजून ही कोणती प्रतिक्रिया आलेले नाही @mybmc कढून किंवा @mybmcWardRC कढून कृपया मराठी भाषेवर होणारा हा हल्ला थांबवा. तात्काळ कारवाई करावी व संबंधित आयोजकांवर कारवाई करण्यात यावी.. @CMOMaharashtra @AUThackeray @CPMumbaiPolice @TawdeRitu @shashikantzore1 @GaneshKhankar