कन्स्ट्रक्शन चे काम चालू असल्यामुळे धूळ उडून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. पाणी शिंपडावे असे सांगूनही दुर्लक्ष करीत आहे.एकसर रोड,बोरिवली पश्चिम @mybmcWardRC @Pankajamunde @mpcb_official @mybmc @Dev_Fadnavis