@mybmcWardRC @mybmc तक्रार करून ११ दिवस होऊन गेले अद्यापही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा धूर फवारणी करण्यात आली नाही. संपर्क शिवसेना शाखा क्रमांक १६ शाखाप्रमुख नवनाथ बच्चे ९८९२३७८८७१