@MTPHereToHelp @CPMumbaiPolice @mybmcWardRC @mybmcInfra राजेंद्र नगर बोरीवली पूर्व येथे ५ वाजलेत तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नाही संपुर्ण रस्ता पश्चिमेला जात कोंडी झाली आहे लवकरात लवकर उपाययोजना करावी