बोरिवली पूर्व - टाटा पॉवर सिग्नल, जिजामाता स्मारक समोरचा बॅनर फक्त गुजराती + इंग्रजी! मराठीला जाणीवपूर्वक दडपले जातंय! आयोजकांवर तात्काळ कारवाई! बोरिवली ईस्ट-वेस्टमधले सगळे असे बॅनर आता हटवा! #मराठी_अस्मिता #MarathiFirst #Borivali @MumbaiPolice @mybmc @mybmcWardRC @Dev_Fadnavis