बेवारस पार्क केलेल्या आणि फिटनेस संपलेल्या भंगार रिक्षामध्ये बसून लोकं गांजा पितात , चरस पितात , दारू पितात ! अनेक वेळा तक्रार करूनही सदर बेवारस रिक्षा उचलली जात नाही ! @mybmc @mybmcWardRC @MumbaiPolice @SanjayRupadhyay @Borivali_PS @PiyushGoyalOffc @MTPHereToHelp