@mybmcWardRC @MTPHereToHelp @MumbaiPolice @mybmcInfra @SanjayRupadhyay सतीश हॉटेल दत्तपाडा रोड बोरीवली पूर्व येथे मुख्य रस्त्यावर पाण्याचा टँकर उभा करून अधिकृतरित्या पाणी भरत आहेत त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे