@mybmc @SanjayRupadhyay @mybmcWardRC एम के रोड वर बोरवली वेस्ट बीएमसीचं काम चालू आहे योग्यरित्या एसओपी प्रमाणे ड्रेनेजचे काम झालेलं नाही कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा फायदा करून खराब काम जागेवरती करत आहे तरी प्रशासनाच्या वतीने योग्य कारवाई त्वरित व्हावी नगरसेवक काय झोपलेत काय?