@mybmc @mybmcWardRC @TawdeRitu बेवारस रिक्षामध्ये बसलेल्या गर्दुल्यांकडून काल मोठी आग लावण्याचा प्रकार घडला. अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी हि केस BMC कडे दिली आहे , तुमच्या काँट्रॅक्टरने अद्याप वाहन का उचलले नाही ?