@mybmc @CMOMaharashtra @mybmcWardPN @mayor_mumbai @ShelarAshish Ward38 शिवशक्ति रहिवासी विकास मंडल चाॅल . येथे गटार अनेक दिवसांपासून तुंबलेली आहे. दुर्गंधी व आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ साफसफाई करून कारवाई करावी.
1 reply
@singhabhay083 सदर तक्रारीच्या मागील ट्विटमध्ये दखल घेण्यात आली आहे. सदर तक्रार संबंधित विभागाच्या अधिकार्यांना पाठवण्यात आली आहे आणि त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल.