In reply to
🔹मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत एफ दक्षिण, एफ उत्तर व जी उत्तर विभाग
@mybmc मालाड स्टेशन रोड से एस वी रोड और कस्तूरबा रोड़ पर सालों से होवकर लोग गैरकानूनी तरीके से रास्ता रोक धंधा कर रहे है इस पर कॉरपोरेशन कब कार्यवाही करेगा?
1 reply
@dsshah1203 @mybmc आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.