@mybmcWardPN सदर परिसरात सध्या स्वच्छतेची परिस्थिती समाधानकारक नसून, ठिकठिकाणी कचरा व अस्वच्छता आढळून येते. शहराची प्रतिमा देखील मलिन होते. तरी आपणांस विनंती आहे की, या परिसरात नियमित व प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून आवश्यक ती साफसफाई व देखभाल करण्यात यावी.