In reply to
@Jignesh20332814 @mybmcInfra @mybmcWardPN @Malad_PS @mybmc @mieknathshinde @MCGMConstPermit महानगरपालिका मुंबई पोलीस किंवा इतर सेवा का या डेव्हलपरला घाबरतात काही कल्पना नाही याच्यावर काही कारवाई होत नाही.. ॲम्बुलन्स नाही तर आत मध्ये असलेल्या चारी सोसायटीचे खूप प्रॉब्लेम्स आहेत पण यांचा ऐकून घेणार कोणी नाही..
@GaneshK39113822 @Jignesh20332814 @mybmcInfra @mybmcWardPN @Malad_PS @mybmc @mieknathshinde @MCGMConstPermit True