मालाड विभागात नियमांचे उल्लघन करून पुनर्विकास करणाऱ्या विकासकांनवर कडक कारवाई करून बांधकाम बंद झालीच पाहिजे. पी/उत्तर विभाग विकासकांवर कडक कारवाई काय? दंड वसूल करून बांधकाम स्थगिती देणार काय? की बनवाबनवी करणार? @CMOMaharashtra @mpcb_official @mybmcWardPN