In reply to
@mybmcWardPN योजना महाराष्ट्र सरकारच्या, पालिकेच्या आणि भाषा मात्र परप्रांतीयांची? @mybmc ला मराठी भाषेचा विसर पडला का? तुम्ही योजना अंतर्गत लोकांना मोफत जरी देत असलात तरी सर्वसामान्य लोकांच्या करातूनच देता. तुमच्या खिशातून नाही. @BhatkhalkarA #महाराष्ट्रातफक्तमराठीच #मराठी
@DharmendraGhag @bhushancool @mybmcWardPN @mybmc @BhatkhalkarA भैयाळलेले मराठी राजकारणी आहेत हे त्यांना लाज लज्जा स्वाभिमान काही नाही. तो गोयल तर कोणत्या अॅंगल ने महाराष्ट्राचा नेता म्हणुन दिल्लीत वावरतो देव जाणे, त्याला मराठी चा गंध ही नाही.