@mybmcWardPN यांच्या कडून अपंगाचे स्टॉल तोडण्यात आलेत अनधिकृत पणे केलेल्या कारवाही चा जाहीर निषेध ! तात्काळ अपंगांना भरपाई किंवा स्टॉल पुन्हा उभारून द्यावेत ! @mybmc @mybmcWardPN @Devendra_Office @mieknathshinde @RajThackeray @RealBacchuKadu @MumbaiPolice @CPMumbaiPolice