@mybmc @mybmcWardPN मालाड पूर्व, दत्त मंदिर रोड – खांडवला रोड येथे रस्त्यावर अनधिकृतपणे बॉक्स ठेवून अतिक्रमण केले आहे, त्यामुळे पादचारी व वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. कृपया SWM ND विभागामार्फत तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करावा. #MaladEast #Encroachment #MyBMC