In reply to
तुमची "आक्का" ची एवढी ओळख पाहिजे की अतिक्रमण अधिकारी सुद्धा तुम्हाला हटवणार नाही. स्थळ मालाड पूर्व रेल्वे स्थानक बाहेर. सुरभी समोर. नोंद: पालिकेची कारवाई सुरू आहे. @mybmc @mybmcWardPN @AbhijitKaran25 @YashMohan19 @Marathi___ @ekikaranmarathi
@Vaibhav74549176 @Marathiwarrior7 @mybmc @mybmcWardPN @AbhijitKaran25 @YashMohan19 @Marathi___ @ekikaranmarathi @chaitanyulpatil @MumbaiPolice @bbcnewsmarathi @Marathi_Rash @memumbaikar2018 हप्ते मिळत असतील त्यांचे.