३ महिन्या पासून रस्ता बनत आहे तेव्हा काम नाही केले , काल RMC (सिमेंट) टाकले आणि आज लगेच @mybmcWardPN आली काम करायला. काय प्रकार आहे हा @Dev_Fadnavis @mieknathshinde ? @mybmc पत्ता : पाठारे गल्ली, मालवणी गाव , मालाड प Courtesy: What's app.