In reply to
@jabbarsmns @mybmc @mybmchealth @mayor_mumbai @mnsreport9 @mnssocial_ @MnsMitraa @mnsadhikrut @abpmajhatv @LokmatMumbai आम्हाला संपर्क करण्यासाठी धन्यवाद. आपल्या तक्रारीचे निवारण संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. कृपया जोडलेले छायाचित्रे तपासा.
@mybmcWardPN @jabbarsmns @mybmc @mybmchealth @mayor_mumbai @mnsreport9 @mnssocial_ @MnsMitraa @mnsadhikrut @abpmajhatv @LokmatMumbai जरा कल्पना करा की @mybmc सावध आणि सक्रिय असता तर अशा घटना कधी घडल्या असत्या का? मुंबईचे नागरिक म्हणून #BMC कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या मुलांसह, असुरक्षित नाहीत का??