In reply to
मालाडमध्ये परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा शिखरावर! फळांवर Ratol सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ. Ratol सारखे विषारी पदार्थ वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या विक्रेत्यावर कार्यवाही झालीच पाहिजे. #MNS #mybmc
@jabbarsmns @mybmc @mybmcWardPN @mybmchealth @mayor_mumbai @mnsreport9 @mnssocial_ @MnsMitraa @mnsadhikrut @abpmajhatv @LokmatMumbai Government ko ab fruit vegetables ho ya preservatives jaise mafia ko kuch action Lena hoga