@mybmc @mnsreport9 @mybmcWardPN सदर जागा ही लिंक रोडवरील असून सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांना हटवण्यात आले पण या फेरीवाल्यांना आठवण्यात आलेले नाही हे कोणाच्या भरोशावर आहेत मुंबई पोलिसांच्या की मुंबई बीएमसीच्या ह्यांच्या ही गाड्या हटविण्यात याव्यात ही नम्र विनंती.