In reply to
@mybmc गांधीनगर लालबहादूर शास्त्री मार्ग व एकंदर पूर्ण रस्ताच म्हणा, रस्त्यावर साठलेले काँक्रीटची भुकटी जमा करून डिव्हायडर मध्ये लावलेल्या झाडांच्या मुळाशी टाकायची अक्कल कोणाची? एकंदर परिस्थितीवरून तरी त्या झाडांना महिनाभर तरी पाणी घातलेले नाही? का नाही प्रदूषण वाढणार?
@ChuckDeo @mybmc आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपवली आहे.