In reply to
प्रभाग 123,जय स्पोर्ट्स क्लब,रामनगर येथील शौचालयाचे काम हे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असून,आता त्यात घाणीचे पाणी साचले आहे.याचा त्रास स्थानिक नागरिकांना बसत असून,रोगराईजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी संबंधित ठेकेदारावर योग्यती कारवाई करण्यात यावी.@mybmcWardN
@BhojKetan आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपवली आहे.