@mybmcWardN आपल्या मार्फत येथे नवीन लादीकरणाचे काम झाले होते. त्यानंतर त्यातील काही उरलेला कचरा येथेच टाकून ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे घाण वाढत आहे. कृपया तो त्वरित हटवावा. अंजनी कुमार चाल, पारशिवाडी, घाटकोपर पश्चिम, मुं-८६ 8268370609 @mybmc @CMOMaharashtra
1 reply
@askvinayak26 @mybmc @CMOMaharashtra आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपवली आहे.