@mybmc @mybmcWardN पूर्वी मोकळा असलेला फूटपाथ गेल्या काही दिवसांपासून या भाजीवाल्याने अडवून ठेवला आहे स्थळ आर बी कदम मार्ग विजय दुग्धालय शेजारी राम भवन बिल्डिंग घाटकोपर पश्चिम