@mybmcWardN thanks officer n team @mybmc आज नगरसेवक श्री. धर्मेश गिरी यांच्या वतीने खिलाई गाव, ओमकार मित्र मंडळ परिसर येथे स्थळ पाहणी करण्यात आली. ६ इंच पाणी लाईनला ९ इंच लाईनशी क्रॉस कनेक्शन देण्याचे काम सुरू असून, या माध्यमातून परिसरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे.