स्मरण:आता सुद्धापरिस्थिती जैसे थेच..! @mybmc, @mybmcWardN @MMRDAOfficial आपणांस विनंती लवकरात लवकर(हायवे सुविधा)सार्वजनिक शौचालय पूर्वरत करून नागरिकांची–प्रवाशांची गैरसोय दूर करून कामगारांची पिळवणूक करणाऱ्या जबाबदार ठेकेदारावर योग्य अशी कारवाई करावी..!