🚨तक्रार –ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो माझ्या परिसरात ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो होत असून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी व आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. कृपया ही समस्या तात्काळ सोडवण्यात यावी स्थळ: जागृती नगर मेट्रो, अंधेरी घाटकोपर लिंक रोड घाटकोपर प.@mybmcWardN
1 reply
@mybmcWardN @AdvAmolMatele @NCPspeaks @mybmc