@mybmc @mybmcWardN @MahaForest घाटकोपर पूर्व रेल्वेस्थानक बाहेर रस्त्यावर २०-२५ जर्सी गायींचा तबेला चालविला जात असून या गाईंना भाजीपाल्याचा कचरा खाऊ घातला जातोय या गाईंच्या शेणा मूत्राने संपूर्ण १०० फूट परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे, मागील ५ वर्षे या तबेल्यावर ठोस कारवाई नाही.