घाटकोपर.पूर्व.माता रमाबाई आंबेडकर नगर प्रवेशद्वारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील हायमास लाईट एक शॉर्ट सर्किट होऊन,थोडीशी पेट घेऊन बंद पडली आहे तरी;@mybmc @mybmcWardN ह्यांनी दखल घेऊन ती लाईट चालू करून पूर्वरत करावी.विनंती.