@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardS @mybmcWardN @CMOMaharashtra विक्रोळी पूर्व-पश्चिम रेल्वे ओव्हर ब्रिजवर मोठ्या प्रमाणात माती व वाळू साचलेली आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकी (बाईक) चालक स्लिप होण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. 📸 (सोबत फोटो जोडत आहे)
1 reply
@MTPHereToHelp @mybmc @CMOMaharashtra @mybmcWardN @mybmcWardS @MumbaiPolice @MayorMumbai 📍 विक्रोळी (पूर्व - पश्चिम) रेल्वे ओव्हर ब्रिज बाबत तक्रार कृपया संबंधित प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ब्रिजवरील माती व वाळूची नियमित साफसफाई करण्यात यावी, ही नम्र विनंती.