@Adani_Elec_Mum @mybmcWardN @mybmc अनेक दिवसा पासून लाइट बंद असून वारववार तक्रार करून सुद्धा चालू होत नाही आहे.कृपया लवकरात लवकर चालू करावी. गावदेवी मंदिर समोर ,गावदेवी रोड,घाटकोपर पश्चिम मुंबई -८६ @mihirkotecha @ramkadam @ShelarAshish