पाऊसापूर्वी ह्या वृक्षाची छाटणी @mybmc ने केली होती आता हे झाडं मेलंय. हे झाडं मेलंय नाहीय @mybmcWardN ने मुदाम मारलंय. त्याचं कारण तिथे नवी इमारत उभी राहतेय आणि त्याला कोणत्या त्रास नकॊ म्हणून हे झाडं मारलंय... @mnssocial_ @mnsreport9 ठिकाणं -घाटकोपर पूर्व, शांती क्लीनर्स