मुंबई पोलीस हॉकी ग्राउंड, रेल्वे पोलीस क्वार्टर्स जवळ, घाटकोपर पूर्व येथे काही लोक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा टाकत आहेत. महानगरपालिकेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालणे मनाई आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. @mybmcWardN