जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५–२६ उत्साहात संपन्न झाली.
1 reply
🎨 एन विभागातील आचार्य अत्रे मैदान, घाटकोपर (पूर्व) येथे आज शिक्षण विभागामार्फत बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माननीय महापौर श्रीमती रितू तावडे तसेच एन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. गजानन बेल्लाळे यांनी उस्फूर्त भेट दिली.