In reply to
पीडब्ल्यूडी ग्राउंड रायझिंग सिटी बिल्डिंग नंबर केटी ५ मानखुद लिंक रोड घाटकोपर पूर्व मुंबई ४०००७७ परीसरात खूप मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. तरी आपणास विनंती आहे. की आपण या गोष्टीवर लक्ष द्यावे. मो.८१०८८६३५२० @mybmc @mybmcWardN @Dev_Fadnavis @mieknathshinde
@NitinWaghm71584 @mybmc @Dev_Fadnavis @mieknathshinde आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपवली आहे.