बर्वेनगर येथील स्व दत्ताजी साळवी क्रीडा संकुल येथे सुंदर असे मैदान तसेच जॉगिंग ट्रक बनविण्यात आला आहे. परंतु गेली अनेक दिवस या जॉगिंग ट्रक वर अशा प्रकारे अनाधिकृत गाड्या पार्क होत आहे. कृपया योग्य कारवाही करावी. ही विनंती.
1 reply
@mybmc @ramkadammla @mayor_mumbai @mybmcWardN @MumbaiPolice @MTPHereToHelp तक्रार करून अनेक दिवस झाले मात्र प्रशासनाने यांवर कोणतीही कारवाई केली नाही...प्रशासन या बाबत गंभीर नाही आहे का ??