In reply to
@mybmcWardN घाटकोपर पश्चिम यांना प्रभागातील प्रभाग क्रमांक १२६ येथील गणेश नगर गणेश मदने शौचालय काही कारणास्तव वैयक्तिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहे तरी येथील स्थानिक नागरिकांना त्यांची गैरसोय होत आहे तरी आपण योग्य ते उपाययोजना करून ते शौचालय लवकरात लवकर चालू करून द्यावे येथे
@DineshC17184269 @mybmc @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद. आम्ही आपली तक्रार विभागाकडे वर्ग केली आहे.