@mybmcWardN "माजी महापौर @RituTawde मॅडम, 'N' वॉर्डच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची ही कसली हप्तेखोरी?गणेश बाबुभाई वर्मा याच्या २ मजली अवैध बांधकामावर उच्च न्यायालयाचा २०१४ चा आदेश असतानाही १२ वर्षे कारवाई का नाही? २२ जाने २०२५ च्या तक्रारीची (क्र. ४५०२८) प्रशासन दखल का घेत नाही!