@mybmcWardN @mybmc घाटकोपर जुना RTO येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे तरीही वारंवार तक्रार करूनही येथील माती कचरा उचलण्यात आलेला नाही त्यामुळे येथे मच्छराचे प्रमाण वाढले आहे या कडे N ward ने लक्ष द्यावे
1 reply
@RAHULSALVE48521 @mybmcWardN @mybmc घाण टाकतोय कोण? महानगरपालिकेचे अघिकार येथे बाटल्या टाकून जातात?