In reply to
संघर्ष क्रिडा मंडळ DNS व्हिला बिल्डिंग जवळ भटवाडी घाटकोपर ४०००८४ मुंबई (प) येथील नाल्याची भिंत पडलेली असून ती लवकर बांधून द्यावी जेणेकरुन रहदारी करणारे नागरिक,शालेय विद्यार्थी व कोणतीही जीवित हानी होणार नाही यांची काळजी घ्यावी.! @Dev_Fadnavis @mieknathshinde @mybmc @mybmcWardN
@mybmcWardN @mybmc